PMC : पुणे महानगरपालिका मध्ये 113 जागेकरीता मोठी भरती , अर्ज करण्याची शेवटची तारीख 05.02.2024 आहे.

 PMC : पुणे महानगरपालिका मध्ये 113 जागेकरीता मोठी भरती , अर्ज करण्याची शेवटची तारीख 05.02.2024 आहे.

पुणे महानगरपालिका मध्ये 113 जागेकरीता मोठी भरती


PMC : पुणे महानगरपालिका मध्ये 113 जागेकरीता मोठी भरती , अर्ज करण्याची शेवटची तारीख 05.02.2024 आहे.

पुणे महानगरपालिका प्रशासन मध्ये 113 जागेकरीता मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pune Municipal Corporation Recruitment For Junior Engineer  Post , Number of Post Vacancy – 113 ) पदांचा सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..


पदनाम / पदांची संख्या ( Name of Post , Number of Post ) : 


यांमध्ये कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) श्रेणी – 3  पदांच्या 113 जागेकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Junior Engineer  Post , Number of Post Vacancy – 113 )


आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : 


सदर पदांकरीता उमेदवार हे स्थापत्य अभियांत्रिकी पदवी / डिप्लोमा ( सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .


वयोमर्यादा: 


सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .


अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क :  


जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/pmcjul23/  या संकेतस्थळावर दिनांक 05 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 1000/-रुपये तर मागास प्रवर्ग करीता 900/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .


नवनवीन माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

नवीन माहिती पहा...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या